मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dil -e-nadaan ....

  Dil -e-nadan ....❤️🤗💕💕.. Dil -e-nadan....❤️🤗💕💕 Dil razi to Sab thik  Dil hi nahi to kuchh nahi... Dil khush ho agar to lage sab khoobsurat Dil uud jaye kahin ...to jeena bematlab Dil Kabhi masoom sa ...phool ki tarah  Dil anjana ajeeb sa kahi khoya hua.... Dil ho jaye taiyar kucch jeene ke liye .. Toh zindagi mehsoos hone lage... Dil bane bekhauf agar....to har rah sulzhne  Lage .. Dil rakhe agar khud par vishwas ...to har manzil hasil ho jaye... Dil na rahe bas mein to kahar dha jaye....💓💕 Dil apnale agar har ehsaas ko .. To har najariya behtar ban jaye ..... Dil ruth jaye khud se hi ....toh har katra banjara ho jaye.... Dil na mane jeet haar ... Ye to Hain gul-e-pyar ...barishon ki meethi bauchhar..... Dil Dost Kabhi ..... haan Dil Humraz bhi ...... Dil mehek itar ki .... Dil roushni  sitaron ki ....... Dil samazhkar bhi ..anjana lage .... Dil phir bhi Dil hain ....samazhkar hi khilne lage ......behkne lage .....chahane lage.... Dil bechara ....alag ...

गुलाब. .....🌷🌷

  गुलाब..... काट्यात आहे त्याचे सारे आयुष्य गुंफलेले. .. तरीही किती उत्साहाने फुलणे जिवंत आहे... आत्मविश्वासाने उमलणे त्याचे  क्षणाक्षणाला सुरुच  आहे..... रंग वाटतो मोहक त्याचा बाहेरून. ..... आतल्या वेदनांचा साक्षीदार तो एकटाच आहे.... पाकळ्या लपेटून रहस्यांच्या कसा सुंदर दिसतो आहे...... आकर्षून घेतो मन सहज फुलपाखरांचं ... जगण्याचं मूळ मात्र समजून घेत आहे... काय होईल पुढे हे नाही मनात त्याच्या ... अपेक्षाही नाहीत कोणाकडून .. तरीही  कुंडित आपलं अस्तित्व जपतो आहे.. सकारात्मकतेच्या देठा-पानांनी नव्याने बहरतो आहे... इतरांच्या आनंदात. ...स्वतःहून समर्पित होतो आहे... कोणासाठी शोभा...कोणाचं तरी प्रेम म्हणून मिरवतो आहे..... दोषही प्रेमाचा तोच झेलतो आहे... खिडकीमधून गडद रंगात डोकावून बघतो आहे... काट्यातही त्याच्या मायाच दिसते ..... स्वतःच्या तुटण्याची त्याला जाणीवच नसते... कळी पासून फुलं ...एवढाच प्रवास नसतो त्याचा... तो तर आव्हानांनाही आपलंसं करतो... इतरांना तो फक्त उपयोगीच वाटतो... निर्लजांना तो सहज रक्तबंबाळ करतो...! सच्चा असतो ना आपल्या जागी .... तरीही जगावेगळा वाटतो आहे.....

Over the fear....😊💚

  over the fear..... 💚💚 over the fear ..there is something... that is untold....that is strong ...towards firmness...something that will make you cool,calm,sensible .... let's try to overcome over the fear... let's go beyond fear to...... make your life more successfull... to make your soul the  boldest one... to make your senses more firm at your place.... over the fear there are lot of things that you don't know....but you should aware of it... today you have .....  fear of  loosing .. fear of falling ... fear of facing so called problems... fear of failure... fear of negativities that you have created of your own.... fear of taking decision. ... fear of being persistent.... fear of being unacknowledged. ... fear of facing the society... fear of disabilities. ....  but please don't you worry.... these fears won't make you strong... they will break you ...will make you a loose..impatient..unpleasant. .and negative ..unconfident person.... so let's do try ...l...

राज-ए-उल्फत .....😍😍😍

  राज-ए-उल्फत. ....❤ कुछ लोग तो इसे कितना बदनाम कर चुके हैं ... तो कुछ कर रहे हैं. ... कुछ जान दे कर भी साबित न कर के..जालिम सोच के सामने.. तो कुछ जिस्म और रुह मे ही उलझे हुए हैं. ... कुछ उलझे है अपनी ही बनी बनाई प्यार की कहानियाँ मे..... कुछ खुद को कुर्बान कर रहे हैं मुहोब्बत  की खुबसूरत गलियों मे..... कुछ  लोगो ने मजाक बना दिया है इश्क का.... ! तो कही यह इश्क सभी रिश्तो कि जरुरत सा हैं .... कुछ धोखेबाजी को भी प्यार कह चले हैं ... कुछ लोग  अपनी जिंदगी अपनों के लिए जी चले हैं. ........ कोइ दिलसे किसी का होना चाहता हैं. ... तो कोइ सिर्फ किसी को लुभाना चाहता हैं .... कैसी चाहतो मे यह उल्फते उलझी हुई हैं ..... कही सब कुछ खुशहाल हैं. .... तो कही हैरान दिलजले घूम रहे हैं ... हर कोई सच्चा आशिक बनना चाह रहा हैं. ... कहानिया उल्फतो कि..सब देख रहे हैं ... कोई  सिर्फ़ इन्सानो के प्यार को समझते हैं .... वे प्यार को भी हिस्सो मे बांट चले हैं. .... तो कोई प्यार कि मिसाले बन चले हैं. ... शायद उल्फतों कि बात ही अलग हैं. .. अलगही भाषा है ...खुद के दिलसे शुरू होकर जिंदगी तक...यह...

रेशमी बंध हे.....😍😍

  रेशमी बंध हे...... कधीच न कळावे ....तरीही गोड वाटावे... सतत उलगडत जावे....इंद्रधनुष्यासारखे.... भाबड्या मनाचे रूप नव्याने दिसावे... वचनांपलीकडेही नाती  बहरावी.... प्रेमाने सावरलेली मनं दिसावी... एकमेकांसाठी जीवही दिसावा..कासावीस झालेला... डोळ्यांतल्या आसवांनाही  सावरणारी आसवं असावी... आनंद एकमेकांच्या असण्याचा सतत टिकून रहावा... सोबत एकमेकांची सदैव रहावी ...सावलीसारखी... न बोलताही मन समजून घ्यावं ...सहज.... दिसण्या-असण्यापलीकडे असंही नातं जपावं.... कमी-जास्त...मोठ्ठं लहान कोणी नसावं.... खरेपणाने फुलवता यावा हा प्रवास.. सतत जगावासा वाटावा हा वेगळा सहवास... घट्ट टिकून रहावे हे बंध प्रेमाचे... सूर सापडावे सुंदर नात्यांचे...  शरीर- मना पलीकडची ओढ अनोखी जिवंत रहावी... रेशमी बंधातली ही गोड नाती चिरंतन व्हावी... 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷               -@कुणाल विजय ठाकरे .

Enjoy the journey..😍

  Enjoy the journey......😊💙💙 "Hey..are you enjoying your journey?  you know what ...while achieving our goal or aim there is some distance in between and that is what our journey of life... everyone has so many dreams ..and so everyone is  trying to comlete them. but many of us actually don't enjoy this miraculous. ..cool journey.. don't  be suffocated in your aimbition ..someone had said.. actually every little thing has it's own journey ...a different one ...beyond everything ... this journey can be of feelings...extreme struggle..transformation of body and soul....can be a mesemerizing journey... this time  is important always. .. but why you always keep yourself stressful  ? why don't  you try to nourish your soul ? using this meanwhile moments....? why don't you fullfil your existance by living this journey to the fullest..? ask these questions to yourself.... and try to find out their answers. .. yes ,there will you might face problems so call...

मनातल्या मनात..💛💛💖

  मनातल्या मनात......😊 आपल्याच भावनांचा हा कसा खेळ आहे... अपेक्षा इतरांकडून असतात नेहमीच .... दोषाला पात्र वेळ आहे...! अंधारात आहेत स्वतःचेच विचार... नशिबाला दोष देणं बिनधास्त सुरू आहे.... उद्याची काळजी  असते सतत.. आज मात्र उगाचच वाया जात आहे.... नकारात्मकतेची बीजं रोवणं सुरूच आहे.... सकारात्मकता फक्त बोलण्यातच व्यस्त आहे....! दिखाउपणाच्या हद्दी मोडून पुढे चालले सर्व. .. खरेपणाचे आरसे दिसतात धूसर झालेले...! जळता जळता इतरांवर ..खोटं हसू दाखवणं सुरू आहे.... स्वतःचीच स्वतःशी कशी ही चढाओढ आहे.... स्वप्न उत्साहाने बघितलेली ...तुडवणं सुरू आहे... जिद्दी पावलांची घौडदौड तुफान सुरू आहे.... जगण्याची भाषा बदलता बदलता... मनातल्या मनात धडपडणं सुरू आहे...! दिसण्या -असण्यातला  संघर्ष. .वारंवार जाणवून देणं सुरू आहे.... परिस्थिती आणि माणसांनी हे आयुष्य सुंदर आहे...! जगावेगळा  असा प्रत्येकाचा  बेभान प्रवास  सुरू आहे..... क्षणाक्षणाला मनाची घालमेल..कधी स्वभावाची स्वभावाशीच नवीन कसरत ...तर कधी जाणिवांच्या कचाट्यातूनही संयमाने चालणं सुरू आहे... खरंच रंगीबेरंगी आयुष्याला पुन्हा...

मनमर्जियां .....💛💛💛

  मनमर्जियां.....  है दिल  मे यह अलगसा ...न जाने कैसा जुनून हैं. ... खुशहाल जिंदगी के मायने आज वह खुद ही ढूँढ रहा हैं ... कुछ ना सोचे अब ...बस हर पल को जी चला हैं .. दुनिया को समझे...अपनी ही धून मे उड चला हैं ...  अब कुछ कम नही हैं. ..न होगा... यह  एहसास दिल मे  हैं ..  मजाल है किसी की ...जो इन उम्मीदों को गिराए...! जीने कि यह कैसी बेखुदी सवार हैं ..? अब हर पल कुछ नया जीने को वह तैयार हैं ... न सोचे क्या गलत हैं ....यह तो गलतियाँ भी दिलसे  जानना चाहे.... अब नही भागता सचसे...खद ही खुद को संभाले है... अलग ही एहसास अपने जिद  का ... हर तरफ फैलाए चला है... खोने का डर नही है.... अब किसी और कि अच्छाइयां भी उसे खुश कर जाती हैं ...   दिल भी उसका न जाने कितना प्यारा हैं. .. इसे पल पल का एहसास जीना हैं .... अब जिंदगी एक सुहाने सफर सी हैं ...... कुछ भी हो यहाँ बस यह मनमर्जियां खुद को ही बेहतर बनाने मे लगी हुई हैं ....अपनीही खुबसूरत राहो मे....  ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● Heart' wills.....  This is different in my heart… Do not know...