मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

something different लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Dil -e-nadaan ....

  Dil -e-nadan ....❤️🤗💕💕.. Dil -e-nadan....❤️🤗💕💕 Dil razi to Sab thik  Dil hi nahi to kuchh nahi... Dil khush ho agar to lage sab khoobsurat Dil uud jaye kahin ...to jeena bematlab Dil Kabhi masoom sa ...phool ki tarah  Dil anjana ajeeb sa kahi khoya hua.... Dil ho jaye taiyar kucch jeene ke liye .. Toh zindagi mehsoos hone lage... Dil bane bekhauf agar....to har rah sulzhne  Lage .. Dil rakhe agar khud par vishwas ...to har manzil hasil ho jaye... Dil na rahe bas mein to kahar dha jaye....💓💕 Dil apnale agar har ehsaas ko .. To har najariya behtar ban jaye ..... Dil ruth jaye khud se hi ....toh har katra banjara ho jaye.... Dil na mane jeet haar ... Ye to Hain gul-e-pyar ...barishon ki meethi bauchhar..... Dil Dost Kabhi ..... haan Dil Humraz bhi ...... Dil mehek itar ki .... Dil roushni  sitaron ki ....... Dil samazhkar bhi ..anjana lage .... Dil phir bhi Dil hain ....samazhkar hi khilne lage ......behkne lage .....chahane lage.... Dil bechara ....alag ...

मनातल्या मनात..💛💛💖

  मनातल्या मनात......😊 आपल्याच भावनांचा हा कसा खेळ आहे... अपेक्षा इतरांकडून असतात नेहमीच .... दोषाला पात्र वेळ आहे...! अंधारात आहेत स्वतःचेच विचार... नशिबाला दोष देणं बिनधास्त सुरू आहे.... उद्याची काळजी  असते सतत.. आज मात्र उगाचच वाया जात आहे.... नकारात्मकतेची बीजं रोवणं सुरूच आहे.... सकारात्मकता फक्त बोलण्यातच व्यस्त आहे....! दिखाउपणाच्या हद्दी मोडून पुढे चालले सर्व. .. खरेपणाचे आरसे दिसतात धूसर झालेले...! जळता जळता इतरांवर ..खोटं हसू दाखवणं सुरू आहे.... स्वतःचीच स्वतःशी कशी ही चढाओढ आहे.... स्वप्न उत्साहाने बघितलेली ...तुडवणं सुरू आहे... जिद्दी पावलांची घौडदौड तुफान सुरू आहे.... जगण्याची भाषा बदलता बदलता... मनातल्या मनात धडपडणं सुरू आहे...! दिसण्या -असण्यातला  संघर्ष. .वारंवार जाणवून देणं सुरू आहे.... परिस्थिती आणि माणसांनी हे आयुष्य सुंदर आहे...! जगावेगळा  असा प्रत्येकाचा  बेभान प्रवास  सुरू आहे..... क्षणाक्षणाला मनाची घालमेल..कधी स्वभावाची स्वभावाशीच नवीन कसरत ...तर कधी जाणिवांच्या कचाट्यातूनही संयमाने चालणं सुरू आहे... खरंच रंगीबेरंगी आयुष्याला पुन्हा...

आव्हानात्मक आहे....पण जमेल तुला..... 💛💚

  आव्हानात्मक आहे. ...पण जमेल तुला.. ..💛💛💚💚💚 आव्हानात्मक आहे.... जिद्दीनं जगणं...हिंमत न हारता..... मनापासून  हसणं...संकटातही... कायम सकारात्मक राहणं..... कुठल्याही परिस्थितीत... सतत खरं राहणं स्वतःशी..खोटेपणासमोर.... नव्याने शिकत राहणं...कायम... स्वतःचा वेगळेपणा जपणं..बेभान होउन... तुलना स्वतःशीच करणं ... आनंदी आयुष्य निवडणं..... आपल्याच पावलांनी खंबीर चालत राहणं.. प्रत्येक सेकंद आयुष्याचा आत्मविश्वासाने जगणं... आपल्याच प्रश्नांच स्वतःचं उत्तर होणं... स्वयंप्रेरणेने आयुष्याला अर्थपूर्ण बनवणं..... आयुष्याला भरभरून जगणं..... गुणवान असणं.....स्वत्व टिकवणं... इतरांसाठी मोठ्ठी प्रेरणा बनणं...... आपल्या जाणिवा जाग्या करणं... स्वतःच्या क्षमता मजबूत करणं.... स्वतःला जगात सामावून घेणं... ऊत्साही मनानं वागणं ....कायम.. सतत एक असामान्य उर्जा बनणं... ठाम राहणं आपल्या मतावर... तरीही खूप नम्र राहणं....स्वाभिमान जपून. ... पण जमेल तुला .....हे सर्व... कारण कठीण फक्त दिसतं..नावापुरता असतं ... प्रत्यक्षात सर्व काही सुंदर आहे.. तुला घडवण्यासाठीच आहे.... विश्वास ठेव नक्कीच जमेल तुला......?...

तलाश. .......😍❤❤❤

उत्साही माणसं. .......😍😘😍

  आनंदाला ज्यांच्या सतत उधाण असतं...... समाधान त्यांच्या पाचवीला पूजलेलं असतं........! सतत चलाख होऊन किती गोष्टी ते करत असतात...... आपल्या कर्तृत्वाने नेहमी आपली मान उंचावत असतात........... क्षणाक्षणाला नव्याचा  ध्यास त्यांच्या नजरेत दिसतो......... कितीतरी गोष्टी शिकण्यात त्यांचा जीव रमतो...... कितीही विचित्र गोष्ट असो , परिस्थिती हाताळणं ह्यांना किती लीलया जमतं...... अडचणी असूनही नशीब अशा माणसांपुढे नमत.... रडतात...ते...हसवतात. ....रागावतातही. .....तरीही  सतत उत्साही असतात........... निराशा ....नैराश्य  ......नकारात्मकता ......हे शब्द त्यांच्या गावीही नसतात............. जिथे जातात ही माणसं वातावरणच बदलतात ....... कळतही नाही कसे आपले होऊन जातात.... सगळ्या वातावरणात कमालीची सकारात्मकता आणतात............ व्यवहारितेची जोड असते सोबतीला .......... सतत नव्याने घडवतात ते व्यक्तिमत्वाला...... हे नेहमी खूप मनमोकळेपणाने व्यक्त होतात..... असामान्य असल्यासारखे नेहमी आठवणीत करणार...... ... . .. ही माणसं म्हणजे चालते बोलते आदर्शच जगत असतात............ त्यांच्यात जगण्याची कमालीची ...

रे कबीरा......💚❤💛

रे कबीरा............  यह ख्वाब हैं महके से इन्हें जिलो  ना जरा....... कुछ कह रही हैं  यह हवाये ....तुम भी बहलो ना जरा... ........ हर साँस मे यह हो रहा एहसास हैं ......... ना कहो......ना कहने दो कुछ भी.... ..आओ जिलो जरा...... इस नजर मे प्यार  है इस तरह के कुछ ना बयां हो पाए......... तुमसे आखिर  क्यूँ जिया न जाए............ न देखो किसी को बस दिलसे हसलो जरा ......... खुद को ही समझो इस तरह....... आओ ना जिलों जरा....... रोम रोम को खिलने दो ना .....फिर से जिलो ना जरा.... ना जानो कुछ ......ना सोचो ज्यादा..... बस खिलो ना जरा....... सपनों मे  रंग है खोये खोये से उन्हे  छूलो ना जरा...... मत पूछो क्यूं  ,लेकिन लहराने दो अरमानो को ........... शायद  जिंदगी तुझे फिर से मिल जाए यहाँ ....... कुछ भी हो जाए .जिंदगी मे... फिक्र ना करो .......... तुम अलग हो......अपने इस अलग होने को दिलसे  हां दिलसे जिलो ना जरा..........!                     -कुणाल विजय ठाकरे