आव्हानात्मक आहे. ...पण जमेल तुला.. ..💛💛💚💚💚
आव्हानात्मक आहे....
जिद्दीनं जगणं...हिंमत न हारता.....
मनापासून हसणं...संकटातही...
कायम सकारात्मक राहणं..... कुठल्याही परिस्थितीत...
सतत खरं राहणं स्वतःशी..खोटेपणासमोर....
नव्याने शिकत राहणं...कायम...
स्वतःचा वेगळेपणा जपणं..बेभान होउन...
तुलना स्वतःशीच करणं ...
आनंदी आयुष्य निवडणं.....
आपल्याच पावलांनी खंबीर चालत राहणं..
प्रत्येक सेकंद आयुष्याचा आत्मविश्वासाने जगणं...
आपल्याच प्रश्नांच स्वतःचं उत्तर होणं...
स्वयंप्रेरणेने आयुष्याला अर्थपूर्ण बनवणं.....
आयुष्याला भरभरून जगणं.....
गुणवान असणं.....स्वत्व टिकवणं...
इतरांसाठी मोठ्ठी प्रेरणा बनणं......
आपल्या जाणिवा जाग्या करणं...
स्वतःच्या क्षमता मजबूत करणं....
स्वतःला जगात सामावून घेणं...
ऊत्साही मनानं वागणं ....कायम..
सतत एक असामान्य उर्जा बनणं...
ठाम राहणं आपल्या मतावर...
तरीही खूप नम्र राहणं....स्वाभिमान जपून. ...
पण जमेल तुला .....हे सर्व...
कारण कठीण फक्त दिसतं..नावापुरता असतं ...
प्रत्यक्षात सर्व काही सुंदर आहे..
तुला घडवण्यासाठीच आहे....
विश्वास ठेव नक्कीच जमेल तुला......😊
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Is challenging. ... but you can .. ..💛💛💚💚💚
Is challenging ....
To live stubbornly ... without losing courage .....
Laugh from the heart ... even in trouble ...
Staying positive forever ..... in any situation ...
Staying true to yourself..in the face of falsehood ....
Keep learning new ... forever ...
To preserve one's own uniqueness..to be unconscious ...
Comparing yourself ...
Choosing a happy life .....
Stay strong with your own steps ..
Living every second of life with confidence ...
Answering your own questions ...
Making life meaningful by self-motivation .....
Living life to the fullest .....
To be virtuous ..... to maintain one's self ...
Being a great inspiration to others ...
Awakening of your consciousness ...
Strengthening one's own abilities ....
Adapting to the world ...
Enthusiastic attitude .... always ..
Constantly becoming an extraordinary energy ...
Stick to your word ...
Still very humble .... with self-esteem. ...
But you can ... all this ...
Because it only looks difficult..it is for name only ...
Actually everything is beautiful ..
You have to make it happen ....
Believe me, you will definitely get it ......
-@kunal vijay thakare .
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा