मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dil -e-nadaan ....

  Dil -e-nadan ....❤️🤗💕💕.. Dil -e-nadan....❤️🤗💕💕 Dil razi to Sab thik  Dil hi nahi to kuchh nahi... Dil khush ho agar to lage sab khoobsurat Dil uud jaye kahin ...to jeena bematlab Dil Kabhi masoom sa ...phool ki tarah  Dil anjana ajeeb sa kahi khoya hua.... Dil ho jaye taiyar kucch jeene ke liye .. Toh zindagi mehsoos hone lage... Dil bane bekhauf agar....to har rah sulzhne  Lage .. Dil rakhe agar khud par vishwas ...to har manzil hasil ho jaye... Dil na rahe bas mein to kahar dha jaye....💓💕 Dil apnale agar har ehsaas ko .. To har najariya behtar ban jaye ..... Dil ruth jaye khud se hi ....toh har katra banjara ho jaye.... Dil na mane jeet haar ... Ye to Hain gul-e-pyar ...barishon ki meethi bauchhar..... Dil Dost Kabhi ..... haan Dil Humraz bhi ...... Dil mehek itar ki .... Dil roushni  sitaron ki ....... Dil samazhkar bhi ..anjana lage .... Dil phir bhi Dil hain ....samazhkar hi khilne lage ......behkne lage .....chahane lage.... Dil bechara ....alag ...

रेशमी बंध हे.....😍😍

  रेशमी बंध हे...... कधीच न कळावे ....तरीही गोड वाटावे... सतत उलगडत जावे....इंद्रधनुष्यासारखे.... भाबड्या मनाचे रूप नव्याने दिसावे... वचनांपलीकडेही नाती  बहरावी.... प्रेमाने सावरलेली मनं दिसावी... एकमेकांसाठी जीवही दिसावा..कासावीस झालेला... डोळ्यांतल्या आसवांनाही  सावरणारी आसवं असावी... आनंद एकमेकांच्या असण्याचा सतत टिकून रहावा... सोबत एकमेकांची सदैव रहावी ...सावलीसारखी... न बोलताही मन समजून घ्यावं ...सहज.... दिसण्या-असण्यापलीकडे असंही नातं जपावं.... कमी-जास्त...मोठ्ठं लहान कोणी नसावं.... खरेपणाने फुलवता यावा हा प्रवास.. सतत जगावासा वाटावा हा वेगळा सहवास... घट्ट टिकून रहावे हे बंध प्रेमाचे... सूर सापडावे सुंदर नात्यांचे...  शरीर- मना पलीकडची ओढ अनोखी जिवंत रहावी... रेशमी बंधातली ही गोड नाती चिरंतन व्हावी... 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷               -@कुणाल विजय ठाकरे .

Enjoy the journey..😍

  Enjoy the journey......😊💙💙 "Hey..are you enjoying your journey?  you know what ...while achieving our goal or aim there is some distance in between and that is what our journey of life... everyone has so many dreams ..and so everyone is  trying to comlete them. but many of us actually don't enjoy this miraculous. ..cool journey.. don't  be suffocated in your aimbition ..someone had said.. actually every little thing has it's own journey ...a different one ...beyond everything ... this journey can be of feelings...extreme struggle..transformation of body and soul....can be a mesemerizing journey... this time  is important always. .. but why you always keep yourself stressful  ? why don't  you try to nourish your soul ? using this meanwhile moments....? why don't you fullfil your existance by living this journey to the fullest..? ask these questions to yourself.... and try to find out their answers. .. yes ,there will you might face problems so call...

मनातल्या मनात..💛💛💖

  मनातल्या मनात......😊 आपल्याच भावनांचा हा कसा खेळ आहे... अपेक्षा इतरांकडून असतात नेहमीच .... दोषाला पात्र वेळ आहे...! अंधारात आहेत स्वतःचेच विचार... नशिबाला दोष देणं बिनधास्त सुरू आहे.... उद्याची काळजी  असते सतत.. आज मात्र उगाचच वाया जात आहे.... नकारात्मकतेची बीजं रोवणं सुरूच आहे.... सकारात्मकता फक्त बोलण्यातच व्यस्त आहे....! दिखाउपणाच्या हद्दी मोडून पुढे चालले सर्व. .. खरेपणाचे आरसे दिसतात धूसर झालेले...! जळता जळता इतरांवर ..खोटं हसू दाखवणं सुरू आहे.... स्वतःचीच स्वतःशी कशी ही चढाओढ आहे.... स्वप्न उत्साहाने बघितलेली ...तुडवणं सुरू आहे... जिद्दी पावलांची घौडदौड तुफान सुरू आहे.... जगण्याची भाषा बदलता बदलता... मनातल्या मनात धडपडणं सुरू आहे...! दिसण्या -असण्यातला  संघर्ष. .वारंवार जाणवून देणं सुरू आहे.... परिस्थिती आणि माणसांनी हे आयुष्य सुंदर आहे...! जगावेगळा  असा प्रत्येकाचा  बेभान प्रवास  सुरू आहे..... क्षणाक्षणाला मनाची घालमेल..कधी स्वभावाची स्वभावाशीच नवीन कसरत ...तर कधी जाणिवांच्या कचाट्यातूनही संयमाने चालणं सुरू आहे... खरंच रंगीबेरंगी आयुष्याला पुन्हा...

मनमर्जियां .....💛💛💛

  मनमर्जियां.....  है दिल  मे यह अलगसा ...न जाने कैसा जुनून हैं. ... खुशहाल जिंदगी के मायने आज वह खुद ही ढूँढ रहा हैं ... कुछ ना सोचे अब ...बस हर पल को जी चला हैं .. दुनिया को समझे...अपनी ही धून मे उड चला हैं ...  अब कुछ कम नही हैं. ..न होगा... यह  एहसास दिल मे  हैं ..  मजाल है किसी की ...जो इन उम्मीदों को गिराए...! जीने कि यह कैसी बेखुदी सवार हैं ..? अब हर पल कुछ नया जीने को वह तैयार हैं ... न सोचे क्या गलत हैं ....यह तो गलतियाँ भी दिलसे  जानना चाहे.... अब नही भागता सचसे...खद ही खुद को संभाले है... अलग ही एहसास अपने जिद  का ... हर तरफ फैलाए चला है... खोने का डर नही है.... अब किसी और कि अच्छाइयां भी उसे खुश कर जाती हैं ...   दिल भी उसका न जाने कितना प्यारा हैं. .. इसे पल पल का एहसास जीना हैं .... अब जिंदगी एक सुहाने सफर सी हैं ...... कुछ भी हो यहाँ बस यह मनमर्जियां खुद को ही बेहतर बनाने मे लगी हुई हैं ....अपनीही खुबसूरत राहो मे....  ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● Heart' wills.....  This is different in my heart… Do not know...

नजरिया मेरा.....💛💛💛

  नजरिया मेरा....... .💛💛💛 नजरिया मेरा तुझसे अलग जरूर है .... लेकिन बुरा नही हैं .... हाँ कदम मेरे चल पड़े है अनजानी  राहो मे... लेकिन उनमें जुनून तेरे जैसाही  हैं ... माना कि आंखो मे मेरी कई सारे सपने हैं ... लेकिन उनमे जान तेरे जैसी ही हैं. ... मेरा होना हर बार अलग लगे तुम्हें शायद ... लेकिन चाहत मेरी तुझसे जुदा नहीं हैं .... मैं लगूंगा तुम्हें  अजीब पल भर के लिए .... लेकिन मै  बुरा तो नही हूँ  ...... मै भी कई सारी चीजो  से प्रेरित होता हूँ ... हां फिर भी मेरी जगह खास हूँ मै... माना के तेरे जैसे  नुस्खे नही है मेरे पास ... फिर भी मेरा अपना वजूद हैं. ... सोच मेरी हर बार नहीं समझोगे तुम... हां लेकिन मे पागल नही हूँ. ... मेरा जीना शायद पसंद ना आए तुम्हें..... तुमसे  अलग  जो है वह..... मेरी पसंद बहुत अनोखी हैं ... तो क्या हुआ बुरी तो नही हैं. .. माना के जिंदगीी को देखता हूं मैं अलग तरीके से... फिर भी जिंदगी मेरी  बेहद खुबसूरत हैं ... फर्क तो तुम्हें आसानी से दिखाई देंगे ..... लेकिन देखो इन्सान कि नजर से ... हर उस शख्स कि तरफ ... तब ...

आव्हानात्मक आहे....पण जमेल तुला..... 💛💚

  आव्हानात्मक आहे. ...पण जमेल तुला.. ..💛💛💚💚💚 आव्हानात्मक आहे.... जिद्दीनं जगणं...हिंमत न हारता..... मनापासून  हसणं...संकटातही... कायम सकारात्मक राहणं..... कुठल्याही परिस्थितीत... सतत खरं राहणं स्वतःशी..खोटेपणासमोर.... नव्याने शिकत राहणं...कायम... स्वतःचा वेगळेपणा जपणं..बेभान होउन... तुलना स्वतःशीच करणं ... आनंदी आयुष्य निवडणं..... आपल्याच पावलांनी खंबीर चालत राहणं.. प्रत्येक सेकंद आयुष्याचा आत्मविश्वासाने जगणं... आपल्याच प्रश्नांच स्वतःचं उत्तर होणं... स्वयंप्रेरणेने आयुष्याला अर्थपूर्ण बनवणं..... आयुष्याला भरभरून जगणं..... गुणवान असणं.....स्वत्व टिकवणं... इतरांसाठी मोठ्ठी प्रेरणा बनणं...... आपल्या जाणिवा जाग्या करणं... स्वतःच्या क्षमता मजबूत करणं.... स्वतःला जगात सामावून घेणं... ऊत्साही मनानं वागणं ....कायम.. सतत एक असामान्य उर्जा बनणं... ठाम राहणं आपल्या मतावर... तरीही खूप नम्र राहणं....स्वाभिमान जपून. ... पण जमेल तुला .....हे सर्व... कारण कठीण फक्त दिसतं..नावापुरता असतं ... प्रत्यक्षात सर्व काही सुंदर आहे.. तुला घडवण्यासाठीच आहे.... विश्वास ठेव नक्कीच जमेल तुला......?...

रे जीवलगा ......💚💚💚

    रे जीवलगा......❤❤❤ तुच ध्यास. ..श्वासही तूच ... तुच मनामनात सामावलेला.. तुच स्पंदने मनाची..अन् धडधडही.. तुच आर्त  ओढ मनातली ... तु बेभानलेली स्वप्न.... तुच  जगावेगळा आनंद. ... तु मनमोकळी वाट...तूच वाटाड्या... तुच प्रेरणा रे जगण्याची. ....तुच सावरणारा.... तु आहेस मन फुलवणारा.... तुच स्वच्छंद...खरा अन् सोबती.... तु आहेस पलीकडे जगण्याच्या. .... तु आहेस धीर देणारा.. तुच मन  समजून घेणारा... कधी तु मनमौजी ... तर कधी तुच जीव रंगीबेरंगी ... तु उमेद प्रत्येक वळणावरची. ... तुच सतत नव्याची जाणीव .... तु मनरंगी ...तु सतरंगी.... तु आहेस प्रेम मनातलं.... रे जीवलगा  तू आहेस ....स्वार्थापलीकडे ....तु आहेस एकमेव ....एकनिष्ठ ...तुझ्यासारखाच..... 💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟 Hey dear...... You are obsessed. . you are my everything  ... Contained in your mind .. The same vibrations of the mind .. even the heartbeat .. You have a longing for art ... You crazy dream .... You are the happiness of the world. ... You feel free ... you feel free ... Your inspiration to li...