मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Dil -e-nadaan ....

  Dil -e-nadan ....❤️🤗💕💕.. Dil -e-nadan....❤️🤗💕💕 Dil razi to Sab thik  Dil hi nahi to kuchh nahi... Dil khush ho agar to lage sab khoobsurat Dil uud jaye kahin ...to jeena bematlab Dil Kabhi masoom sa ...phool ki tarah  Dil anjana ajeeb sa kahi khoya hua.... Dil ho jaye taiyar kucch jeene ke liye .. Toh zindagi mehsoos hone lage... Dil bane bekhauf agar....to har rah sulzhne  Lage .. Dil rakhe agar khud par vishwas ...to har manzil hasil ho jaye... Dil na rahe bas mein to kahar dha jaye....💓💕 Dil apnale agar har ehsaas ko .. To har najariya behtar ban jaye ..... Dil ruth jaye khud se hi ....toh har katra banjara ho jaye.... Dil na mane jeet haar ... Ye to Hain gul-e-pyar ...barishon ki meethi bauchhar..... Dil Dost Kabhi ..... haan Dil Humraz bhi ...... Dil mehek itar ki .... Dil roushni  sitaron ki ....... Dil samazhkar bhi ..anjana lage .... Dil phir bhi Dil hain ....samazhkar hi khilne lage ......behkne lage .....chahane lage.... Dil bechara ....alag ...

मेरी जिंद......😍😍😍😍❤❤💛

  मेरी जिंद...😍😍😍😍😍😍 मेरी जिंद.... तितली से उड चलें हैं ..... यह कैसे ख्वाब हैं. ........? हम भी है दिवाने उन ख्वाबो मे.... कैसे यह सिलसिले हैं. .....? आहट सी रोशनी कि पल-पल आबाद है.. यह कैसी प्यारी मुस्कराहटे है .....? मुहोब्बत जगी है दिल मे ...... हर पल अब खास है..... कितना प्यारा  यह एहसास हैं. .... जुगनू कि तरह अलग से हम जीते  है... कैसा अनजाना सा यह जुनून हैं. .....? मुश्किलों मे भी आंखो मे नूर हैं ...... यह  कैसी दिल कि साजिशे हैं. ....? राही है हम नये ...फिर भी आजाद हैं. . बडे से आसमान को मुठ्ठी मे समाना चाहते है . ..... सच मे अब हर पल जन्नत सा लगने लगा हैं ..... करना बहुत कुछ है..दिलसे......  .इतनी सी जिंदगी मे... वाह  यह क्या खुबसुरत सा एहसास हैं. ......! 🌹🌹🌻🌻🌻🌻 My life .... Butterflies are flying How are these dreams ........? We are also crazy about those dreams. How are you doing this. .....? The light is inhabited every moment .. What a lovely smile it is .....? Love is awakened in the heart …… Every moment is special now ..... Wha...

मनातलं..........😊

मनातलं. ....काहीतरी. .. . कोरोनाच्या भयंकर काळात आपण सर्वचजण फसलोय......  जगण्यामरण्याचं  वेगळच वास्तव समोर दिसतय ... मला तो फोटो आठवतो ज्यात एक माणूस मास्क लावून. ..सर्व काळजी घेऊन. ..मृत शरीरापासून दूरवर निशब्द उभा आहे..... बाजूला कोणीही नाही...फक्ता  भेदरलेलं शांत वातावरण. ...एकटं कचरयासारखं ते शरीर..... आणि मग काहीवेळ..कोरोनावरनं आपलं लक्ष त्या  शरीराकडे जातं..... ज्याला काही तासांपूर्वी माहीती ही नव्हतं कि आपण मरणार  आहोत... तेच मरण आपल्याला सुन्न करतं... विचार करायला भाग पाडतं.. कि का आज आपणच  विचित्र वागतो...... आयुष्यात कधी काय होईल हे माहीती नसतानाही.. का आपण स्वतःच  द्वेषात ,लालसेत...भ्रमात जगत  असतो..? आपलं असणं का सुंदर असू नये...? आणि मग जर एक दिवस जाणारच  आहोत..तर एवढा अहंकार स्वतःत का आहे...? तो अहंकार आयुष्यापेक्षा मोठ्ठा नाही...हे का कळत नाही आपल्याला....? हेच प्रश्न मन विचारत राहत...सतत .. पण समाधानी उत्तर काही मिळत नाही.... मग परत ह्या लहान संकटांतून हेच जगणं  जगावसं वाटतं.....कारण आपण ते छान जगू शकतो हाच विश्वास हवाय ...

(फसवा)मुखवटा.........👾👺👺😁😃😂😀

मुखवटा..... आरसाही घाबरतो बघून त्याला. ..... तो मात्र असतो  बिनधास्त..  दररोजचंच एक नवीन चेहरा घेऊन फिरत असतो.... एखाद्या विदुषकासारखा........ हसणं.....रडणं...सगळ्या भावनांच्या पलीकडे  गेलेला आहे तो...! मनातला थांगपत्ताही लागू देत नाही तो कोणाला... माहीती नाही का एवढं पळतो स्वतःपासूनच.... कधीकधी वाटतं. ...स्वतःशी तरी खरं वागत असेल ना तो......... एरव्ही इतरांसमोर तो कलाकारासारखंच वागतो.... किती वेगवेगळे हवे ते मुखवटे घेऊन...  मी किती चांगला. ..हे मिरवत असतो..सफाईदारपणे. ....... आश्चर्य वाटतं त्याला बघून ...... खरच एवढंही बदलू नकोस रे.... कि तुझा खरा रंग..खरा ,प्रामाणिक चेहराच हरवून जाईल.... किंवा मग ....इतके चेहरे बदलून शेवटी ..तुझं असणं हे सहज दबून जाईल त्या खोटेपणाच्या बुरख्याआड  आणि मग काय..? तू  उद्ध्वस्त होशील. .... इतरांचे ...इतरांना आवडणारे चेहरे..... फिकट झाल्यावर. ..तुझं पितळ उघडं पडेल. ... तेव्हा तू खरा माणूस म्हणून गरीब होशील.... मुखवट्यामध्येच तू हरवशील अशीही वेळ येईल.... हो पण तू मात्र असच .... रंगीबेरंगी मुखवटे लावून फिरत रहा सर्वांसमोर..... का...

मला उंच आभाळी उडूदे .........🐤🐦 😍😍😘

मला उंच उडूदे ........💚💛 माहीती आहे ,रस्ता कठीण आहे... पण स्वप्न डोळ्यांत भरपूर आहेत साठवलेली... आहे विश्वास स्वतःवर ...स्वतःच्या वागण्यावर ... मलाही भरपूर जगायचंय. ... मलाही जग बघायचय.... पडता पडता ..उभही रहायचं आहे... जरी वेडसर वाटत असेल जगणं माझं ..तरीही मला  एक संधी द्या.. मला नव्याने उंच उडूद्या. ... माझ्या चुकांची जबाबदारी घेतली आहे मी.. मला माझा मार्ग निवडू द्या.. मला स्वतःलाच आज नव्याने पुन्हा काहीतरी नवीन शोधू द्या. .... प्रत्येक क्षण मला आयुष्याच्या आभाळाला समजून घेऊ द्या.... स्वतःलाच घडवण्यासाठी पुन्हा फुलू द्या... माझ्याच क्षमता मला जाणवू द्या.... अफाट विश्व आजूबाजूला जरा फिरू द्या.... आणि सतत स्वतःतलं असण सुंदर करू द्या.... मला ध्येयाच्या आभाळात उंच उडूद्या.... वेळ आहे सोबत.. मलाही जरा आयुष्याचं महत्त्व समजू द्या.... क्षणाक्षणाची गम्मत आणि बेभान माणसं मलाही भरभरून जगू द्या.... मलाही जरा पंख पसरून उंच उडूद्या. ... डोळे बंद करून ...दोन्ही हात पसरून आत्मविश्वासाने मलाही जरा मनमोकळा श्वास घेऊद्या.... स्वतःला सिद्ध करण्यासाठी ...समृद्ध करण्यासाठी आत्ता मलाही उंच उडूद्या. ...

फुलबाग आयुष्याची. ....😍😍😍🌹🌸🌼🌼

 फुलबाग आयुष्याची......🌹🌸🌻🌼🌺🌷 सभोवार नजर जावी.......आणि आयुष्यातली रंगीबेरंगी फुलबाग दिसावी. ....... चकित होउन बघावसं वाटावं. ...... अन् एखाद्या फुलासारखं आपलं असणं उलगडत जावं........... सुगंधी मोगरा साधेपणाने सजलेला... हवेत दरवळावा..... मनातला..खरेपणाचे काटे असलेला गुलाब प्रेमाने बहरावा........ सकारात्मकतेच्या सदाफुलीने सतत वाढत रहावं..... आनंदाच्या बोगनवेलीने कडेकडेने फुलावं. .... बेभान रातराणीने आपला वेगळेपणा जपावा.... आपल्या जागी ठाम असलेला गुलमोहर उंचच उंच जावा........ अबोल... अबोलीने ..न बोलताही बोलकं करावं...... केवड्याने आपल्या रंगाने मनाला सहज आकर्षून घ्यावं..... स्वाभिमानी जास्वंद..डौलानं फांदीवर झुलत रहावी.... हसरी मधुमालती क्षणाक्षणाला खुलत रहावी...... प्रामाणिक सूर्यफुलानं सूर्यालाही लाजवावं....... जाई-जुई-चमेलीनं भावनांच्या वेलीत गुंतवावं..... रूबाबदार सोनचाफ्याने मनमोकळं वागावं....... सफेद निरागस तगर पाहून मन सभ्य व्हावं... जिद्दीने जगणारा कण्हेर बघून मनात जिद्दीची लहर यावी........ ध्येयवेडी फुललेली   शेवंती एखादी कलाकुसर वाटावी...... भाबड्या लिलीने जरा उ...

तेरी हंसी ...........😊

तेरी हंसी..........😊... तेरी हंसी भी हमें घायल कर गयी यार   .......... पहले बेहद अच्छा लगा .....तुम्हें  हंसता हुआ देखकर....... पर यार तुम तो चले गए  हम सब के लिए पहेली छोडकर......... तुम्हारी निगाहों मे कई अरमान थे शायद .....  वह अधूरे रह गए ........अब...... अब तो यह भी लगता हैं. .......कितने दर्द दफन होंगें तुम्हारे सीनेे मे .......अनकहे.... सब कुछ तो था तुम्हारे पास.......... पता नही क्या था ....जो तुम्हारी ही हंसी के साथ  चला गया............. तुम जैसे कुछ लोग बेहद अलग होते हैं. ........ जो सब को याद रह जाते हैं. ........लेकिन ना जाने क्यूं वह  जल्दी चाले जाते है?  अगर होते तुम यहाँ ..........तो ना जाने पता नही कितना अच्छा होता सब.......! लेकिन अब....तुम्हारा यू चला जाना .......महफिल का  रंग लेकर चला गया.............. तुम्हारा यह जाना  सोचने पर मजबूर कर गया हैं. ..............कि जिंदगी जरूरी हैं. ........ जरूरी हैं कि हम बयां करे अपनी  बातों  को ..... ना कि उनको ......दिल मे सडने दे......बुरी तरह... खैर यह सब तो अब ....सभी ...

गुरू. ....चराचरातले. ....❤🙏

गुरू म्हटलं कि शिष्य आठवतो........ दोघेही अपूर्णच एकमेकांशिवाय....... कधी शिक्षक ...कधी  विद्यार्थी. ....कधी अध्यापक ....कधी छाञ..........नाव वेगळी ...पण नात एकच की हो....! पहिले गुरू दिसतात....आई-वडिलांच्या मायेत..... त्यांच्या  त्यागात......जगच पाहायला शिकवतात ते.... शाळेतले गुरुजीही एक वेगळीच व्यवहारिकता सांगून जातात........ मित्रांमधला गुरु हा फारच खेळकर असतो......दुनियादारी  बघायला शिकवतो......... भावंडांमधला जिव्हाळा जपणारा गुरू. .....जगावेगळा असतो...... निसर्ग तर एक अनोखा गुरू आहे.......आपलं असणंच माणसाला देणारा .......सतत हिरव्यागार बागा फुलवणारा जादूगार ...........  हे अथांग आकाश.....ही पृथ्वी. ......आपला गुरुच तर आहे...... स्ञी- पुरूष समान विचार जगणारी ध्येयवेडी माणसं. .....हिसुद्धा आपलेच गुरू. .......... गुरु मला सर्वञ दिसतो...... तो लहान मुलाच्या  असण्यात आहे....तो ....फुललेल्या सुंदर फुलांत आहे......तो माणसाच्या हसण्यात  आहे..... तो उडत्या पक्ष्यांत आहे.....मंद हवेत आहे...... तो मातीच्या गंधात आहे.......तो छञपती शिवरायांच्या शौर्यात आहे...........

नादान परिंदे .........🐦🐦🐦🐦

नादान परिंदे .......🐦🐤🐦😍 आंखो मे नये से ख्वाब लिए ........ पंखों मे अपने ...अलगसा जुनून लिए ......... यह उड चले  है...... दिल इनका धडक रहा हैं. .....जोरोसे........ सोचकर शायद क्या होगा आगे.....? मंजिले तो काफी दूर हैं  अभी .......... लेकिन मुठ्ठी मे हिम्मत लिए हुए है......... अभी तो नादान है ,......पर कल इनको जिम्मेदार होना हैं ............. थोडासा डर भी है उनके सिने मे ............. लेकिन यह जीना चाहते है .........जिंदगी से बेइंतेहा प्यार जो करते हैं ....... गलत आदते तो है इनमे.....लेकिन उन्हें  बदलने का जज्बा रखते यह रखते है. ........... कठिनाइयां देख रहे रास्ते में............. लेकिन लडना यह चाहते है............जानते है आसानी से कुछ नही मिलनेवाला ......... इसिलिए तो .....मजबूत होना जानते हैं ........... हाँ नादान परिंदे है यह......दुनिया के लिए ................... लेकिन अपना अलग होना समझते हैं ...........तभी तो कुछ तय कर  के उड़ चले है......... सफर इनका शुरू हो चुका है......कब का...........वह भी खुद को आजमाने कि कोशिश मे लगे हैं ................ जानते है कि रू...